कुशान मानवाचे अवशेष कोठे सापडले?
Answers
Answer:
कण जे सर्किटमध्ये ताराद्वारे शुल्क घेतात ते म्हणजे मोबाइल इलेक्ट्रॉन. सर्किटमधील विद्युत क्षेत्र दिशानिर्देशानुसार सकारात्मक चाचणी शुल्क पुढे ढकलले जाते. गु
Explanation:
पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे.
या काळाची सुरुवात अंदाजे २७ लक्ष वर्षांपूर्वी झाली. माणसाच्या काही जमाती विसाव्या शतकापर्यंत देखील पाषाणयुगाप्रमाणेच जगत होत्या. ते दगडाचा वापर प्राण्यांना मारण्यासाठी व त्यांपासून अन्न आणि वस्त्रे मिळवण्यासाठी करत असत. प्रागैतिहासिक काळामध्ये मानवी जीवनाच्या संदर्भातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा या उदयाला आल्या. मृत्यू, मृत्यूनंतरचे जग या विषयाच्या प्रथांची पाळेमुळे ही आपल्याला मानवाच्या आदिम भटक्या कालखंडापासून आढळतात. या कालखंडात आपण प्रागैतिहासिक काळ अथवा इतिहासपूर्व काळ असे संबोधतो. या कालखंडात मनुष्य हा विकासाच्या प्राथमिक टप्प्यावर भटके आयुष्य जगत होता. इतर वन्य प्राण्यांची शिकार करून तो आपला उदरनिर्वाह करत असे. याच मनुष्यप्राण्याचे नंतर नागरिकांमध्ये रूपांतर होत असताना माणूस मानवी जीवनात अनेक बदल घडून आलेले दिसतात जीवन- मृत्यू, मृत्यू व त्याच्याशी निगडीत परंपरा, संकल्पना या देखील याच परिवर्तनाचा अविभाज्य भाग आहेत. जगाच्या इतिहासात मानवाच्या मृत्यू संस्काराची खरी सुरुवात निॲंडरथल मानवा पासून झाली असे अभ्यासक मानतात. तर भारतातही प्राचीन मृत्यू संस्कारांची पुरावे हे अश्मयुगात आढळतात. उत्तर पुराश्मयुगीन मानवाची संस्कारित दफने मध्यप्रदेश येथील भीमबेटका सारख्या दहा हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन गुहांमध्ये सापडलेले आहेत. मुळातच अश्मयुगाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग असे तीन भागांमध्ये विभाजन केले जाते.