India Languages, asked by sjadyar1973, 7 months ago

किशोरवयीन मुलामुलींचे एकमेकांशी वागणे बोलणे (स्वमत) मराठी

Answers

Answered by mangeshkendre8649
3

Answer:

किशोरवयीन मुलामुलींचे एकमेकांशी वागणे बोलणे काही तरीच वेगळे असते.जसे काही बिधास्त तर काही खूप घाबरे.पण या वयात किशोरवयीन मुले मुलीचे त्याच्या आई वडिलांचे सबंध चांगले नसतात.ते या वयात कोणाचे ही ऐकून घेण्यास तयार नसतात. ते जास्त करून मित्रपरिवाराचे जास्त ऐकता. ते एकमेकांशी बोलताना थोडं विचार करून किंवा न करता बोलतात.

Similar questions