Economy, asked by shreyasalunkhe91, 6 months ago

क) शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
१) देवळाच्या आतील भाग.
२)कानाला गोड वाटणारे.
३)दगडासारखे हृदय असणारा.
४)सर्वकाही जाणणारा.
५)सत्याचा आग्रह करणारे​

Answers

Answered by alkagaikwad798
10

Answer:

1 गाभारा

2 कर्नमधूर

3 पाषाण हृदयी

4 सर्वदन्य

5 सत्याग्रही

Answered by surendrasinghabc540
2

Explanation:

hhjhkhkgkyykiyoyoooy

Similar questions