केशभूषेचे उद्देश सांगून त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भा व होतो, ते स्पष्ट करा.
Answers
Answered by
19
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "विश्वकोश" या पाठातील आहे. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्वविषयसंग्रहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे.
◆ केशभूषेचे उद्देश व त्यातील गोष्टींचा अंतर्भाव.
उत्तर- केशभूशेचा मुख्य उद्देश आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे, केशभूषेचा सामाजिक उद्देश सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे हा आहे. केशभूषेत अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी केस कापणे, केस धुणे, केस कुरळे करणे, केस सरळ करणे.
धन्यवाद...
Similar questions