English, asked by sawantdeep29, 3 months ago

केशवसुत यांनी मराठीत सर्वप्रथम रूढ
केलेला काव्यप्रकार कोणता?​

Answers

Answered by rutujakondamangal
0

Answer:

इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा sonet हा काव्यप्रकार सूनित या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला .

Answered by rajraaz85
0

Answer:

केशवसुत यांनी सुनीत हा छंद मराठीत सर्वप्रथम रूढ केला.

केशवसुत यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असे होते.

केशवसुतांचा जन्म रत्नागिरी येथील मालगुड गावी झाला. सॉने हा इंग्रजी काव्य प्रकारात येतो.

केशवसुतांनी मराठीत प्रथमच हा काव्यप्रकार सुनीत नावाने रूढ केला.

केशवसुत यांच्या प्रसिद्ध कवितांची यादी पुढील प्रमाणे आहे.

१)तुतारी

२)झपूर्झा

३)भृंग

४)फुलपाखरू

५)गोफण केली छान

६)पुष्पा प्रत

Similar questions