Art, asked by pragati6239, 1 year ago

कृष्णराव यांचा सत्काराचे रवरूप याचे वर्णन​

Answers

Answered by jaydsmk2019
3

Answer:

कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप : कृष्णराव हे जन्या पिढीतील बाल गोविंद नाटक मंडळीतले ज्येष्ठ गायक नट आहेत . त्यांच्या या कलासेवेबद्दल कृतज्ञता म्हणून सरकारतर्फे त्यांचा सत्कार आहे . त्यांचा मानपत्र , शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे .

Explanation:

tu kothe rahtos / rahetes mi dekhil marathi aahe

Similar questions