कृष्णदेवराय यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
Answers
Answered by
9
Answer:
साहित्यिक योगदान कृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता. त्याने तेलुगू व संस्कृत भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. ... याचबरोबर मदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत.
Answered by
2
Answer:
आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहीला
Similar questions