कृषी पतपुरवठा चे प्रकार स्पष्ट करा.
Answers
Explanation:
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियम 1961 मधील विविध तरतुदीनुसार निबंधक म्हणुन महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक व महाराष्ट्र राज्य गटसचिव सेवायोजन सहकारी संस्था म. पुणे या संस्थांचे कामकाज पाहणे.
म.स.सं अधि. 1960 चे कलम 4 मधील तरतुदीनुसार नियोजित प्राथमिक सहकारी पतसंस्थांची आर्थिक सक्षमता तपासुन नोंदणीस पुर्व परवानगी देणे,
म.स.सं अधि. 1960 चे कलम 110-ए मधील तरतुदीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्याने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ निलंबित/निष्प्रभावीत करणे, बँक अवसायनात घेणे तथा बँकेची पुर्नरचना करणे.
म.रा.स बँकेच्या व जि.म.स बँकांच्या अधिकाऱ्यांना म.स.सं अधि.1960 चे कलम 156 व त्याखालील नियम 107 मधील अधिकार प्रदान करणे.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती मागणीच्या प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे तसेच प्रथम अपीलीय अधिकारी म्हणुन कामकाज पाहणे.
Answer: