Hindi, asked by adhage340, 18 days ago

क्षितिजाच्या पलीकडे कोण उभे आहे ​

Answers

Answered by angadyawalkar09
0

Answer:

तर क्षितीज नक्क गाठता येत…. आपल्या रक्तातच धमक असेल तर जग हि.

Explanation:

Answered by altamaskureshi964437
0

Explanation:

ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक

आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब! कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.

Similar questions