Geography, asked by akashjadhav52875, 5 hours ago

क्षेत्र भेट म्हणजे काय?​

Answers

Answered by priyanshisingh01
11

Answer:

क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर : एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे क्षेत्रभेट' होय. ... उत्तर : क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते.05-Sep-2020

Similar questions