Biology, asked by manishshastri2785, 10 hours ago

क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करणार

Answers

Answered by takawaleanushka
9

Answer:

१) क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती मिळवणे .

२) आपण जेव्हा क्षेत्र भेटीस जातो तेव्हा काही खाण्याचे पदार्थ घेऊन जातो, व तेथेच कचरा टाकून जातो .

३) क्षेत्रातील कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराची गोनी व पिशव्या बरोबर नेऊ.

४) संबंधित क्षेत्रात माहिती फलक , पथनाट्य, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू .

५) आणि तेथील सामील व्यक्तींमध्ये कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ .

Similar questions