Geography, asked by ajaymorade29, 2 months ago

क्षेत्रभेट अभ्यासाचे महत्व स्पष्ट करा​

Answers

Answered by bindhujoykalathil
90

Explanation:

This Is the Answer. Hope it helps you

Attachments:
Answered by rajraaz85
4

Answer:

क्षेत्रभेट अभ्यासाचे महत्त्व पुढीलप्रमाणे -

  • मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध क्षेत्रभेटी दरम्यान जाणून घेऊ शकतो.

  • क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक रचनांचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. व अभ्यासलेल्या गोष्टींमुळे ज्ञानात भर पडते.

  • क्षेत्रभेटीद्वारे संबंधित क्षेत्रातील प्राकृतिक रचनांचा, हवामान, नद्या, पर्जन्यमान, तलाव, उद्योग, पिके, घरांची रचना, लोकसंख्या, लोकांची संस्कृती, पोशाख, वाहतुकीच्या सोयी, तेथील लोकांचा आहार, इत्यादी गोष्टींचे संकलन करत असताना त्या गोष्टी अनुभवल्या जातात.

  • क्षेत्रभेटीमध्ये जे ठिकाण निवडलेले आहे त्या ठिकाणाच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, आर्थिक, परिस्थितींचा अभ्यास करताना आढावा घेतला जातो.
Similar questions