क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा
Answers
Answered by
0
Answer:
(३) क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा. उत्तर : (१) भौगोलिक सहल म्हणजेच 'क्षेत्रभेट' ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. (२) क्षेत्रभेट पद्धतीत ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, उदा., डोंगर, समुद्रकिनारा, लघुठयोग केंद्र इत्यादी त्या क्षेत्राला प्रत्यक्षपणे भेट दिली जाते
Similar questions