Geography, asked by amrutasjadhav111, 4 days ago

क्षेत्रभेट अभ्यास पद्धती ची माहिती लिहा​

Answers

Answered by shivangsahu1507
1

Answer:

भौगोलिक सहल (क्षेत्रभेट): (१) भौगोलिक सहल (क्षेत्रभेट) ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. (२) क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. (३) क्षेत्रभेटीदरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता.

Similar questions