Geography, asked by riyajoshi4105, 10 months ago

क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.​

Answers

Answered by nds3eng
79

क्षेत्रभेटीची आवश्यकता अशी आहे की, आपल्याला नवीन जागा , तेथील राहणीमान, वेशभूषा, संस्कृती ,खाद्यपदार्थ इतर अनेक गोष्टींची माहिती होते

Answered by chippanaru
35

क्षेत्रभेटी मुळे आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांची, कारखान्यांची, किंवा संग्रहालयांची माहिती मिळते.

Similar questions