CBSE BOARD X, asked by chandpashashaikh594, 19 days ago

क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा​

Answers

Answered by rushikeshsolat253
2

शेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट होते .

) शेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांच्या , घटकांच्या प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव होतो.

) शेत्रभेटीद्वारे मानव पर्यटन यांतील सहसंबंध जाणून घेता येतो

) शेत्रभेटीद्वरे भूगोलाचा अभ्यास आधिक रंजक

होतो अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते

Similar questions