Geography, asked by vidhyamane49, 1 month ago

क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करणार?​

Answers

Answered by SɴᴏᴡʏSᴇᴄʀᴇᴛ
4

क्षेत्रभेटीची पूर्वतयारी.

Explanation:

एखाद्या स्थानाला चांगल्या प्रकारे समझून घेण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. क्षेत्रभेटीला जायच्या आगोदर काही तयारी करावी लागते, जी खालीलप्रकारे आहे:

1.सगळ्यात आगोदर, आपल्याला क्षेत्रभेटीचे स्थान आणि भेटीमागचे कारण ठरवावे लागते.

2. भेटीदरम्यान कोणत्या घटकांची तपासणी करायची आहे, हे ठरवावे लागते.

3. भेटीच्या स्थानाचा व तिथे पोहचण्याच्या मार्गाचा नकाशांचा अभ्यास करावा लागतो.

4. भेटीच्या स्थानाचे अंतर, तिथे जाण्यासाठी कोणत्या वाहतुकीच्या साधणांची गरज पडणार व स्थानावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार, या गोष्टींचा नियोजन करावा लागतो.

5. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व सहाय्याने क्षेत्रभेट करण्याच्या कारणानुसार प्रश्नावली तयार करायला लागते.

Similar questions