क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करणार
Answers
Answered by
23
क्षेत्रभेटीची पूर्वतयारी.
Explanation:
- एखाद्या स्थानाला चांगल्या प्रकारे समझून घेण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते. क्षेत्रभेटीला जायच्या आगोदर काही तयारी करावी लागते, जी खालीलप्रकारे आहे:
- सगळ्यात आगोदर, आपल्याला क्षेत्रभेटीचे स्थान आणि भेटीमागचे कारण ठरवावे लागते.
- भेटीदरम्यान कोणत्या घटकांची तपासणी करायची आहे, हे ठरवावे लागते.
- भेटीच्या स्थानाचा व तिथे पोहचण्याच्या मार्गाचा नकाशांचा अभ्यास करावा लागतो.
- भेटीच्या स्थानाचे अंतर, तिथे जाण्यासाठी कोणत्या वाहतुकीच्या साधणांची गरज पडणार व स्थानावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार, या गोष्टींचा नियोजन करावा लागतो.
- शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व सहाय्याने क्षेत्रभेट करण्याच्या कारणानुसार प्रश्नावली तयार करायला लागते.
Similar questions