क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू कोणता ?
Answers
Answered by
6
Answer:
क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक , सामाजिक ,आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिकबाबी शी संबंधित माहिती मिळवता येते व त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करता येतो .यालाच आपण क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू म्हणू शकतो .
Similar questions