Social Sciences, asked by DEMONKING387, 3 days ago

क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू कोणता

Answers

Answered by pradeepgholap8735
1

Answer:

क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते. (३) क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो.

Similar questions