Geography, asked by bhagyashreefawre, 8 months ago

क्षेत्रभेटिच्या पूर्वगारीत कोणत्या बाबींचा समावेश होतो ​

Answers

Answered by rohandabhade792005
3

Answer:

क्षेत्रभेटीचा पूर्वतयारीत प्रश्नावली चा नमुना वही कॅमेरा पेन पेन्सिल इत्यादी वस्तू सोबत असाव्यात माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाचे अगोदर परवानगी घेऊन मग क्षेत्रभेटीचा दिवस व वेळ निश्चित करावा क्षेत्रभेटीदरम्यान कुठल्याही वस्तूची आपल्याकडून नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी

Similar questions