Geography, asked by Manoranjansahu5636, 1 month ago

क्षेत्रभेटीचया अनुषंगाने तूह्मि कोणत्या गोष्टीचे छायाचित्रे काढणार

Answers

Answered by neelamrai1002
5

Answer:

(३) क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल? उत्तर : क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने आम्ही क्षेत्रातील पिकांची, प्राण्यांची, पक्ष्यांची, मातीची, दगडांची, वनस्पतींची, घराची छायाचित्र काढून.

Similar questions