क्षेत्रभेट म्हणजे काय
Answers
Answered by
6
Answer:
क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर : एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे क्षेत्रभेट' होय. ... उत्तर : क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते.
Similar questions
Math,
24 days ago
History,
24 days ago
Environmental Sciences,
24 days ago
World Languages,
1 month ago
Physics,
9 months ago
Computer Science,
9 months ago
Math,
9 months ago