Geography, asked by solankeyogesh632, 3 months ago

क्षेत्रभेट मनजे काय ​

Answers

Answered by surekharathod681
22

Answer:

एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे,‘म्हणजे क्षेत्रभेट’ असे म्हणतात.

Similar questions