क्षेत्रभेटी मध्ये होकायंत्राचा वापर कशासाठी केला जातो?
Answers
Answered by
12
क्षितिजा समांतर टांगलेली चुंबक सूची पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर- दक्षिण दिशेने स्थिर होते . चुंबक सूची वापरून दिशा ओळखण्यासाठी बनवलेल्या उपकरणास होकायंत्र असे म्हणतात.
Similar questions