History, asked by ps7184274, 4 months ago

क्षेत्रभेटिसाठी लागणारे उपयुक्त साहित्य​

Answers

Answered by Yugant1913
15

क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य स्वतः बरोबर

घेऊ। :-

1. क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणाचा नकाशा

2. क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणाचा वाहतुकीचा

नकाशा

3. क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणी विविध वस्तू गोळा करण्यासाठी पिशव्या

4.क्षेत्रभेटीमध्ये महत्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी पेन, पेनसिले व नोट बुक

5.क्षेत्रभेटमध्ये अपघाताच्या वेळी पिडीत रुघ्नला मदतीसाठी {first aid box} प्रथम उपचार पेटी .

6. क्षेत्रभेटमध्ये विविध गोष्टींचे, वस्तूचे व आपले छायाचित्र (Photo) काढण्यासाठी Camera.

इत्यादी

Similar questions