४) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घेणार?
Answers
Answered by
0
Answer:
प्रश्नावली वही
नोंद वही
कॅमेरा
पेन
पेन्सिल
Answered by
1
Answer:
क्षेत्रभेटीसाठी जाताना नेहमी आवश्यक साहित्य घेतले पाहिजे. कारण ते आपल्याला नेहमी वेळोवेळी कामा येते.
क्षेत्रभेटीसाठी जाताना खालील साहित्य घ्यावे -
पेन, पेन्सिल, रबर, मोजपट्टी, नोंद ठेवण्यासाठी नोंदवही, दुर्बीण, कॅमेरा इत्यादी.
माहिती गोळा करण्यासाठी नमुना प्रश्नावली घेतली पाहिजे. दिशा निश्चित करण्यासाठी होकायंत्र, अभ्यासासाठी काही नकाशे घेतले पाहिजे.
प्रथमोपचार पेटी, टोपी, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ इत्यादी. क्षेत्रातील दगडांचे मातीचे पाण्याचे वनस्पतींचे नमुने गोळा करण्यासाठी पिशवी किंवा बंद झाकणाचे डबे घेतले पाहिजे.
Similar questions