क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? (थोडक्यात उत्तरेद्या)
Answers
क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य स्वतः बरोबर घेऊ। :-
1. क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणाचा नकाशा
2. क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणाचा वाहतुकीचा नकाशा
3. क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणी विविध वस्तू गोळा करण्यासाठी पिशव्या
4. क्षेत्रभेटीमध्ये महत्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी
पेन, पेनसिले व नोट बुक
5. क्षेत्रभेटमध्ये अपघाताच्या वेळी पिडीत रुघ्नला मदतीसाठी {first aid box} प्रथम उपचार पेटी .
6. क्षेत्रभेटमध्ये विविध गोष्टींचे , वस्तूचे व आपले छायाचित्र (Photo) काढण्यासाठी Camera.
इत्यादी
Answer:
उत्तर : क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ : (१) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुरबीण इत्यादी. ... (३) संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव-जागृती वाढवू.
Explanation:
Hope it helps u!