क्षेत्रभेटी दरम्यान क्षणचित्रे घेण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करतात
Answers
Answered by
9
Explanation:
क्षेत्रभेटी दरम्यान क्षणचीत्रे घेण्यासाठी कॅमेरा व मोबाईलचा
वापर करतात .
Answered by
0
Answer:
क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणे व तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती गोळा करणे.
क्षेत्रभेटी दरम्यान कॅमेरा व मोबाईल फोन हे साहित्य क्षणचित्रे घेण्यासाठी वापरतात. क्षेत्र भेटीमध्ये प्राण्यांची, वनस्पतींची, पक्ष्यांची, पिकांची, दगडांची, घरांची, मातीची, व इतर सांस्कृतिक गोष्टींची छायाचित्रे कॅमेरा किंवा मोबाईलच्या साह्याने येऊ शकतो.
तिथल्या लोकांचा पोशाख, संस्कृती, त्यांची भाषा, जीवनशैली कशा प्रकारची आहे. हे माहित असावे म्हणून त्यांचे देखील छायाचित्र घेऊ शकतो.
Similar questions