क्षेत्रभेटी दरम्यान कुठल्याही वस्तूचे आपल्याकडून नुकसान होणार नाही याची काळजी कशी घेणार? Please tell in marathi
Answers
Answered by
15
कॅमेरा दुर्बिण नकाशा दिशादर्शक
Answered by
3
Answer:
कुठल्याही क्षेत्राला भेट देण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती मिळवणे खूप गरजेचे असते ज्याचा फायदा क्षेत्रभेटीदरम्यान होत असतो.
क्षेत्रभेटीदरम्यान त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तूचे नुकसान होणार नाही यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
- भेट देण्यात येणाऱ्या क्षेत्राचे माहिती प्रत्येकाला देणे गरजेचे असते. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील माहिती प्रत्येकाला दिली गेली पाहिजे.
- क्षेत्रभेट करत असताना तेथील प्रत्येक वस्तूचे महत्त्व भेट देणाऱ्याला माहीत असले पाहिजे.
- प्रत्येकाला तेथील उपलब्ध असणारे नियम माहिती करून देणे गरजेचे असते.
- क्षेत्र भेटी दरम्यान कोणकोणत्या गोष्टी तेथे नेल्या पाहिजे व कोणत्या गोष्टी नेवू नये याची माहिती असली पाहिजे.
- तेथे उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोष्टीला हात लावू नये किंवा स्पर्श करू नये याची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे असते.
- परवानगीशिवाय कोणत्याही ठिकाणी जाऊ नये तसेच कुठलीही गोष्ट करताना तेथे उपलब्ध असलेल्या मार्गदर्शकाची मदत घ्यावी.
Similar questions