Geography, asked by patillina502, 11 months ago

क्षेत्रभेटीदरम्यान मातत्याने कोलकोणत्या गोष्टीची डाळजी घ्यालार​

Answers

Answered by gosavishreya7
5

Answer:

1.कोणत्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणचा नकाशा सोबत घेणे.2. first aid box सोबत घेणे .3.कोणत्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणची सगळी माहिती घेणे.4.जाण्याची तारीख हवामानाचा अंदाज बांधून निश्चित करणे.5.क्षेत्रभेटिसाठी गेलेल्या परिसराची माहिती तेथील स्थानिक लोकांकडून घेणे. 6.तेथील अनोळखी ठिकाणी जाणे टाळणे.6.शिक्षकांच्या नियमांचे पालन करणे. etc. Thanks

Similar questions