Geography, asked by patilmadhura1705, 1 month ago

क्षेत्रभेटी दरम्यान प्रश्नावलीचे महत्त्व विशद .​

Answers

Answered by gbyousufali
0

Answer:

1.1 Field visit:

Field visit is an important study method in geography. The information of this study method is as follows:

(1) Importance:

(1) Field visit helps in understanding various geographical concepts,

elements and processes through direct experiences.

(2) It helps in understanding the correlation between humans and environment.

(3) It helps in enhancing the understanding and sensitivity about the historical, economic, social, and cultural facts about the selected field.

(2) Preparations:

(1) Deciding the place of field visit.

(2) Deciding the purpose of field visit.

(3) Preparing schedule for field visit. permission letters, important documents, etc. related to field visit.

(5) Preparing questionnaire

(4) Preparing/Collecting location

maps,

(3) Essential materials:

(1) Notebook

(2) Specimen questionnaire

(3) Pen

(4) Pencil

(5) Scale

(6) Compass

(7) Container/Bag for collecting samples

(8) Maps

(9) Camera

(4) Precautions to be taken:

(1) Obeying all instructions of teachers.

(2) Ensuring that one does not harm the environment in any way during field visit.

(3) Collecting relevant

(10) First aid box, etc.

information as per the purpose of field visit..

Answered by Qwrome
0

क्षेत्रभेटी दरम्यान प्रश्नावलीचे महत्त्व विशद

  • प्रकल्पासाठी आवश्यक असलेली माहिती ही संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिळवता येते.
  • यापूर्वीच्या भागामधून आपण सर्वेक्षण कसं करावं, याविषयी माहिती घेतली.
  • सर्वेक्षण दोन प्रकारे केलं जातं.
  • पहिला प्रकार म्हणजे क्षेत्रअभ्यास तर दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय.
  • प्रकल्पाच्या विषयाच्या संदर्भात समाजातल्या वेगवेगळ्या थरांतील अनेक व्यक्तींकडून जेव्हा माहिती मिळवायची असते, तेव्हा ती प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळवता येते.
  • विशेषत: पारंपरिक ज्ञान आणि दैनंदिन जीवनात त्याचा केला जाणारा वापर याविषयी माहिती मिळवण्यासाठी ही पद्धत प्रभावीपणे वापरता येते.
  • आपल्या प्रकल्पाच्या विषयानुसार प्रश्नावली तयार करा.
  • प्रश्नावली तयार करणं हे कौशल्याचं काम आहे.
  • त्यामुळे प्रश्नावली तयार करताना विद्यार्थ्यांना शिक्षकाची किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेणं आवश्यक ठरतं.
  • प्रश्नावली छापील स्वरूपात तयार केल्यास या प्रश्नावलीच्या छायांकित प्रती काढून त्या वेगवेगळ्या व्यक्तींना देता येतात आणि प्रश्नावलीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून भरून घेता येतात.

#SPJ3

Similar questions