Geography, asked by rajpinjari72, 1 month ago

क्षेत्रभेटी दरम्यान प्रश्नावलीचेे महत्व विशद करा

Answers

Answered by koyadenandini
41

Answer:

त्यामुळे आपल्याला त्या जागेची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होते.आपल्या शंकाचे निरसन होते.थोड्या वेळेत जास्त आणि पूरेपूर माहिती मिळते.

Explanation:

Similar questions
Math, 18 days ago