Geography, asked by Vineetm65871, 1 year ago

क्षेत्रफळाचा विचार केल्यास भारतात महाराष्ट्र कोणत्या क्रमांकाचे राज्य आहे

Answers

Answered by gondkarJyoti
10

Answer:

2

Explanation:

because of population

Answered by shishir303
13

भारताचे राज्यांचा क्षेत्रफळाचा विचार केल्यास तर महाराष्ट्रचा भारतात “तिसन्या” स्थान आहे।

भारतात सध्या 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत (जम्मू आणि काश्मीर तथा लद्दाख अत्ताच केंद्र शासित बनले आहे)

भारतादेशा राज्यांमध्ये क्षेत्राफळाचा दृष्टीने राजस्थान हे पहिले स्थानावर आहे, ज्याचे क्षेत्रफळ 3,62,236 वर्ग किमी आहे.

मध्य प्रदेश दुसन्या स्थानावर आहे ज्याचे क्षेत्रफळ 3,08,245 वर्ग किमी आहे.

क्षेत्रफळाचा बाबतीत महाराष्ट्रातील अनुक्रमांक तिसन्या क्रमांकावर आहे. ज्याचा क्षेत्रफल 3,07,718 वर्ग किमी आहे।

महाराष्टचे नंतर उत्तरप्रदेशचा क्रमांक आहे, ज्याच्या स्थान क्षेत्रफळाबाबती चौथा आहे म्हणजे 2,40,902 वर्ग किमी आहे।

Similar questions