Geography, asked by siddharthmendhe44, 1 month ago

क्षेत्रधनी नकाशा उंची दाखावण्यासाठी वापरतात.

Answers

Answered by dhanajiyadav111
2

Answer:

क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. हे विधान अयोग्य आहे. क्षेत्रघनी नकाशांचे उद्देश प्रदेशाची किंवा क्षेत्राची उंची दाखवणे हे नसून भौगोलिक घटकांची आकडेवारी आणि माहिती वेगवेगळ्या छायाछटांनी दाखविणे हा असतो.

Explanation:

समजले का ❓

samjl asel tr mala Branilist de mg mala klel ki tula samjl.

Similar questions