Science, asked by dandgeprakash586, 5 hours ago

क्षरण म्हणजे काय ते कशाप्रकारे टाकता येते​

Answers

Answered by mtarique78
13

Answer:

पाणी, वारा यामुळे होणारी किंवा धूप (झीज) ही पृष्ठभागावर होणारी एक प्रक्रिया आहे. पाणी, बर्फ (हिमनद्या), पाऊस, हवा (वारा), वनस्पती, प्राणी आणि मानव आदी घटकांमुळे होणारी झीज कधी कधी विभागली जाते. ... जमिनीत झिरपणाऱ्या पाण्यामुळे जमिनीच्या खाली असणाऱ्या खडकांची व मातीची झीज होते.

Answered by rajraaz85
1

Answer:

कुठल्याही पदार्थाची झीज होणे म्हणजे त्या पदार्थाचे क्षरण झाले असे आपण म्हणू शकतो.

आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की काही लोखंडी वस्तू किंवा इतर कुठल्याही वस्तू जर खूप दिवस अशाच पडून राहिल्या तर त्यांना गंज चढतो किंवा त्यांचे पापुद्रे निघायला सुरुवात होते. हे सर्व त्या वस्तू व वातावरणात असलेल्या घटकांमध्ये झालेल्या रासायनिक क्रियेमुळे होते. क्षरण ही सावकाश होणारी प्रक्रिया आहे.

खालील प्रकारे काही उपाययोजना करून आपण वस्तूंचे क्षरण टाळू शकतो.

१. कुठल्याही वस्तूचा हवेशी येणारा संबंध जर आपण तोडला तर त्या वस्तूचे क्षरण आपण कमी करू शकतो.

२. वस्तूंवर क्षरण प्रतिबंधक थर बसून आपण त्यांचे क्षरण टाळू शकतो.

३. याव्यतिरिक्त वस्तूंच्या पृष्ठभागांवर रंग, ग्रीस किंवा इतर तेल लावून देखील आपण क्षरण रोखू शकतो.

Similar questions