Geography, asked by mittals3014, 1 month ago

क्षत्रभेटीचा अहवाल लेखन करताना ____ साधनाचा उपयोग केला जातो

Answers

Answered by lax123man2
0

Answer

अहवाल लेखन ही एक कला आहे . अहवाल लेखन तांत्रिकपणे करणे आवश्यक असले , तरी अहवालाच्या भाषेत लालित्यपूर्णता आणता येऊ शकते . अहवाललेखनात दोन महत्त्वपूर्ण बाबींचा विचार विस्तृतपणे करता येऊ शकतो . ( १ ) अहवाललेखकाचे भाषेवरील प्रभुत्व : अहवाललेखकाचे भाषेवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे असते . अहवालात घडून गेलेल्या घटनेचे शब्दरूपात सजीव आणि बोलके चित्र उभे करण्याची कला अहवाललेखकाकडे असणे आवश्यक असते . अहवाल सादर केला जातो ; त्यामुळे वाचन करणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच महत्त्व आहे . वाचक लक्षात घेऊन अहवालाची भाषा सहज , सोपी चटकन आशय लक्षात येईल अशी असावी . अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नसावे अहवाललेखकाला विशिष्ट पारिभाषिक शब्द , संज्ञा इत्यादींची माहिती असली पाहिजे व योग्य ठिकाणी तिचा उपयोग करता आला पाहिजे.

Similar questions