कृती 2 वेगळा घटक ओळखा व लिहा.
1) ब्राझीलमधील गियाना उच्चभूमीचा विस्तार आढळणारी राज्ये - अ) आमापा ब) पाराना क) रोराइमा ड) पारा
2) ब्राझीलमधील कमी पावसाचे प्रदेश - अ) रिओ ग्रांडे दो सुल ब) पर्नाब्युको क) पराईबा ड) रिओ गाँडे दो नॉर्ते
3) भारतातील वने - अ) सुंद्रीची वने ब) काटेरी व झुडपी वने क) विषुववृत्तीय वने ड) सदाहरित वने
4) भारतातील अधिक नागरीकरणाची राज्ये - अ) गोवा ब) तामिळनाडू क) महाराष्ट्र ड) बिहार
Answers
Answered by
6
Answer:
1 A:aamapa
2 A:Rio Grande do sul
3 C:vishuvvrutiy vane
4 D:bihar
Similar questions