कृती 3 पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (कोणतीही चार)
1) विविध क्षेत्रांतील पर्जन्यातील फरक वनस्पतींवरून समजतो.
2) भारतातील राजस्थान राज्य कडाप्पाच्या खाणींसाठी
प्रसिद्ध आहे.
3) ब्राझीलमधील ईशान्य भाग हा अतिपर्जन्याचा प्रदेश आहे.
4) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.
5) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू
असतात.
Answers
Answered by
0
Answer:
5)
Explanation:
भारताचे हवामान मान्सुन प्रकारचे आहे. भारताला नैरुत्य मोसमी वरामुळे पाउस पडतो तर ब्राझिल देशाला आग्नेय व्यापारी वारांमुळे पाउस पडतो. शिवाय त्या देशात हवामान दोन प्रकारात मोडते.ब्राझिल मध्ये वरच्या भागात विशुवव्रूत्त जाते त्यामुळे तेथे उष्ण हवामान आढळते.तर खालून मकरव्रूत्त जाते.
Answered by
0
Answer:
भारतातील राजस्थान राज्य कडाप्पाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे.
Similar questions