Hindi, asked by Brajnishsingh5899, 11 months ago

कृति 3 : (स्वमत अभिव्यक्ति)
• 'मातृप्रेम' विषय पर अपने विचार लिखिए।​

Answers

Answered by Hansika4871
6

मातृप्रेम म्हणजेच आईचे मिळणारे प्रेम. "प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई" ही कविता तर तुम्ही ऐकली असेलच. ही कविता आपल्याला आईचे महत्व तसेच तिचे अस्तित्व जाणवून देत.

संतांनी आपल्या अभंगात आईची माहिती सांगितले आहे. आईच्या आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या हाताने मातीला आकार देऊन मडकी घडवतो तसेच आई आपल्या जीवनाला आकार देते. मातृप्रेम सर्वात श्रेष्ठ आहे.

Similar questions