Art, asked by mandavkarnayan7, 1 month ago

कृती. १ (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
१) श्रावणी पौर्णिमा म्हणजे -
उताऱ्यातील सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी-
२) “यामुळे राखीचा सन्मान होईल-
रक्षाबंधनासाठी निवडलेले ठिकाण.​

Answers

Answered by pappu786sayyad
4

Answer:

1 .श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. श्रावणाच्या संपूर्ण महिन्यात व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांची रेलचेल असते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सागराची पूजा करण्याची परंपरा आहे.

2 रक्षाबंधनासाठी नवले ठिकाण.

Answered by priyarksynergy
2

उत्तर खालीलप्रमाणे आहे:

Explanation:

  • 1)श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते.
  • या दिवशी, रक्षाबंधन उत्सव साजरा केला जातो, जो भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करतो.
  • श्रावण महिन्यात अनेक उपवास आणि सण आहेत.
  • श्रावण महिन्यातील पौर्णिमेला समुद्राची पूजा करण्याची परंपरा आहे.

2)    या वर्षी रक्षाबंधनासाठी दोन नवीन ठिकाणे आहेत.

Similar questions