कृती.४ अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती
१) समास
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा समास ओळखून समासाचे नाव लिहा.
अ) स्वातंत्र्यसैनिक आमरण देशाची सेवा करतात.
ब) चहापाणी झाल्यावर पाहूणे ग्रंथालयात गेले.
सामासिक शब्द
समासाचे नाव
Answers
Answered by
1
Answer:
आमरण= अव्ययीभाव. चहापाणी=इतरेतर दंद्व
Answered by
4
Answer:
hope this helps plz mark me as brainlist
Similar questions