Hindi, asked by artisarode392, 3 months ago

कुटुंबाच्या प्रगतीत माझ्या आईला
वाटामराठी निबंध






Answers

Answered by mad210216
0

"कुटुंबाच्या प्रगतीत माझ्या आईचा वाटा"

Explanation:

  • आमच्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये माझ्या आईचा मौलाचा वाटा आहे. आईने प्रत्येक प्रसंगात माझ्या कुटुंबीयांची साथ दिली आहे. आम्हा सगळ्यांना तिने प्रोत्साहन दिले आहे.  
  • आईच्या प्रोत्साहनामुळेच आमचा स्वतःवर विश्वास वाढतो व आम्ही आमचा ध्येय गाठण्यासाठी प्रेरित होतो. तिने स्वतःच्या इच्छांना प्राधान्य न देता आमच्या इच्छा आकांक्षांवर सदैव लक्ष दिले आहे.  
  • आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता आईने भासू दिली नाही. तिच्या या त्यागांमुळेच आम्हाला आमच्या कामात यश मिळते. ती सतत आम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असते.  
  • इतरांनी जरीही आमच्यावर विश्वास दाखवला नाही, तरीही ती मात्र कायम आमच्यावर विश्वास ठेवते व तिच्या उपदेशांनी आमचे विचार सकारात्मक बनवते. त्यामुळे, आम्ही कधी आशा सोडत नाही व मेहनतीने आमचे काम करतो. खरंच, आईमुळेच माझ्या कुटुंबाची भरभराट होते.
Similar questions