Political Science, asked by MUSKANSHAIKH143, 1 month ago

कुटुंब हे ... या गटाचे उदाहरण आहे.
(मोठा, प्राथमिक, औपचारिक)​

Answers

Answered by deshmukhvarsha835
14

Explanation:

kutumbe Prathmik gatache uhadaharan aahe.

Answered by rajraaz85
0

Answer:

प्राथमिक

Explanation:

कुटुंब ही एक संस्था आहे. एकमेकांशी असलेला नातेसंबंध व त्या नातेसंबंधांमधून जो माणसांचा समूह तयार होतो. ते म्हणजे कुटुंब फार पूर्वीपासून चालत आलेली ही कुटुंब संस्था आहे.

कुटुंब संस्था या दोन प्रकारच्या असतात.

विभक्त कुटुंब पद्धती व दुसरी एकत्र कुटुंब पद्धती.

कुटुंब हे प्राथमिक गटाचे उदाहरण आहे.

आई वडील, पती-पत्नी, मुलगा मुलगी हे विभक्त कुटुंब संस्थेत येतात. त्यामुळे हे घटक प्राथमिक गटात मोडतात. प्राथमिक कुटुंब आपल्याला समाजात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. आणि आजच्या काळात विभक्त कुटुंब खूप जास्त प्रमाणात आहेत. सुरुवातीच्या काळात एकत्र कुटुंब संस्था होती. आणि त्याचा विस्तारही खूप होता पण त्याचे प्रमाण आता कमी बघायला मिळते.

Similar questions