History, asked by tarearchana9, 5 hours ago

कुटुंबाला आजी आजोबांचा आधार कसा मिळतो ?​

Answers

Answered by SujalBendre
2

Answer:

एकत्र कुटुंबपद्धतीचे अनेक फायदे असतात; परंतु अलीकडच्या काळात ही पद्धती लयाला जाऊ लागली आहे. तरीही अनेक कुटुंबांमध्ये एक अथवा दोन पिढ्यांचे अंतर असते. वय, काळ, आणि विचारांमधील फरकामुळे कुटुंबामध्ये मतभेद होतात.

अशाच वेळी आजी - आजोबा आधार की अडचण हा प्रश्न उभा राहतो. भा. ल. महाबळ यांनी या कौटुंबिक व सामाजिक प्रश्नावर लेखांमधून भाष्य केले आहे.

प्रत्येक घरातील परिस्थिती वेगळी असते, मात्र प्रश्न सारखेच असतात. कुटुंबातील सर्वांचे एकमेकांशी असलेले नाते समंजस हवे, पुढच्या पिढ्यांनी जसे वृधत्वाचे प्रश्न समजावून घ्यायला हवेत, तसेच मागच्या पिढीनेही आधुनिक काळाला समजावून घ्यावे आदी संदेश त्यातून मिळतात.

Explanation:

I hope it's helps you

Attachments:
Similar questions