History, asked by rohanwrites143, 6 hours ago

"कुतुबुद्दीन ऐबक याला 'लखबक्ष' म्हणजे लाख
रुपये देणार असे म्हटले जाई, हा उल्लेख
कोणत्या लेखकाने केला आहे ?"​

Answers

Answered by shekadegahininath522
0

Answer:

Explanation:

Barbie

Answered by vinod04jangid
0

Answer:

कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीतील पहिला शासक होता. भारतावर इस्लामी राजवटीची सुरुवात याच्यानंतर झाली. याला मोहम्मद घौरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमले. कुतुबुद्दीन हा मूळचा तुर्कस्तानातील होता व लहानपणीच विकला गेल्याने तो गुलाम होता.

Explanation:

कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीतील पहिला शासक होता. भारतावर इस्लामी राजवटीची सुरुवात याच्यानंतर झाली. याला मोहम्मद घौरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमले. कुतुबुद्दीन हा मूळचा तुर्कस्तानातील होता व लहानपणीच विकला गेल्याने तो गुलाम होता. म्हणून याच्या वंशाला गुलाम घराणे असे म्हणतात.त्याने केवळ चार वर्षे(1206-1210) शासन केले. दिल्ली मधील कुतुबमिनारचे बांधकाम याच्या शासनकाळात चालू झाले त्यामुळे त्याचे नाव त्याच्यावरून कुतुबमिनार असे पडले आहे जे दिल्लीचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. त्याचा प्रामाणिकपणा, यु्द्धचातुर्य यांमुळे घोरीच्या सरदारामध्ये तो श्रेष्ठ ठरला. कुतुबुद्दीन ऐबक याने भारता मध्ये सल्तनत सत्तेचा पाया घातला मोहम्मद घोरीचा उत्तराधिकारी म्हणून त्याने भारतामध्ये सल्तनत सत्तेला स्थिर करण्याचा प्रयत्न केला त्याच्या काळामध्ये अनेक संघर्ष निर्माण झाले या सर्वावर मात करू त्याने सल्तनत सत्ता भारतामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न केला |

#SPJ3

Similar questions