कुतुबशाहाची टिंब टिंब ही राजधानी होती
Answers
Answer:
delhi ki
ksjssshshshsvaaahwuwwiwiwiw
Answer:
प्रथम किल्याच्या मजबुतीमुळे मुघलांना मुख्य दरवाजा वरून दोन वेळेस परतावे लागले. नंतर त्यांनी कुतुबशहाच्या दोन अंगरक्षकास लाच देऊन, फितुरीने आत शिरले. पुढे किल्ला ताब्यात घेण्यासाठी 8 महिने 9 दिवस लागले. कुतुबशहाला अटक करून किल्ला बेचिराख केला. निजाम लोकांची वफादारी बघून, औरंगजेबाने त्यांना किल्ला आणि हैद्राबाद भेट देऊन निघून गेला.
मुघली तोफांनी तटबंदी, बुरुज, किल्ल्यातील नाजूक महाल यांच्यासोबत एका विशाल वास्तूची, संस्कृतीची आणि सभ्यतेची अक्षरशः राखरांगोळी केली.
17व्या शतकापर्यंत गोवळकोंडा किल्ला ही हिऱ्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ होती. ज्याने जगाला सर्वोत्तम हिरे दिले.
Explanation:
गोवळकोंडा/गोलकोण्डा (कोण्डा=डोंगर)- डोंगराभोवती गोल पसरलेला किल्ला.
1518ला पुढे बहमनी कमजोर झाल्यावर जहागीरदार "कुली कुतुब मुल्क" याने स्वतंत्र राज्य घोषित केले. त्यांने मातीचा किल्ला पाडून दगडी किल्ला बांधला. या कामाला 62 वर्षे लागली.
#SPJ2