India Languages, asked by pratik924, 11 months ago

* कृती*
१) फरक स्पष्ट करा.
| रेखामावशींची पावले - पावडेकाकांची पावले
(२)​

Answers

Answered by kaustubhsy
102

Answer:

रेखा मावशी:- १.पायाला चिरण्या पडलेल्या

२.धुळ बसुन काळ्या झालेल्या चिरण्या

पावडे काका:-१.लोण्यासारखा गोजिरा, गुलाबी तळवा

२.तळव्याला कुठेही चिरण्या नाहीत.

Explanation:

Mark me as Brainliest

Follow me

Similar questions