२) कुतूहल वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
Answers
Answered by
6
Answer:
कुतूहल वाटणे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल माहिती करून घेण्याची इच्छा वाटणे.
नवीन एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कुतूहल वाटणे.
Explanation:
वाक्यात उपयोग-
१. अजय शहरात आल्यावर नवनवीन गोष्टींबद्दल त्याला कुतूहल वाटले.
२. लग्न झाल्यावर सासरी आल्यानंतर सासर चे वातावरण कसे आहे याबद्दल मुलीला कुतूहल वाटते.
३. परीक्षेचा निकाल लागल्यावर आपल्याला किती मार्क्स मिळाले याबद्दल अजयला कुतुहल वाटले.
४. प्रत्येक मालिकेच्या दाखवण्यात येणाऱ्या भागाच्या शेवटी प्रेक्षकांचे कुतूहल निर्माण करण्यात येते.
५. निकालाच्या दिवशी शाळेत पहिला कोण याबद्दल मुलांमध्ये कुतूहल निर्माण झाले.
वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की ज्यावेळेस एखादी गोष्ट माहीत नसते, त्या वेळेस त्या गोष्टी बद्दल माहिती करून घेण्याची इच्छा निर्माण होणे म्हणजेच कुतुहल वाटणे.
Similar questions