* कृता*
(१) कोण ते लिहा.
(अ) भुकेलेल्या वासराकडे धाव घेणारी-
(आ) धरणीवर झेपावणारी-
(इ) पाडसाची काळजी करणारी-
(ई) संकटात पडलेल्या बाळाकडे धावणारी- -
२) खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
(अ) भुकेलेल्या वासराचा आवाज ऐकून गाय हंबरत धावते.
(आ) पिलू जमिनीवर पडताच लगेच पक्षिणी तिकडे झेप घेते. Marathi answer
Answers
Answered by
23
Answer:
अ.गाय
आ. पक्षिण
इ. हरीण
ई. आई
Similar questions